सुचना फलक

सुचना फलक 

  • HM  यांनी , प्रोत्साहन भत्ता ९ वीच्या SC  /ST  मुलींकरिता  माहिती २०१२-१३ पासून ते २०१६-१७ पर्यंत फॉरमॅट मध्ये           दि ०४/१०/२०१६ पूर्वी जि. प. भंडारा माध्यमिक  ला सादर करावयाची आहे.  


  • School Offline Software डाउनलोड करण्यास  HM Login  ला उपलब्ध  आहे . School Offline Software Post बघावी . 

  • मा . आयुक्त (शिक्षण ) पुणे यांनी दिनांक ०१/०९/२०१६ ला VC मध्ये सरल प्रणाली द्वारे, या वर्षी ची संच मान्यता होईल असे सांगितले त्यामुळे सर्वांनी Student Transfer, १ ला वर्ग  नविन student entry तसेच Student प्रमोशन, आधार कार्ड उपडेट चे काम त्वरित पूर्ण करावे  व सरल प्रणाली मध्ये  आपली पटसंख्या निश्चित करावी हीच पटसंख्या समजन्यात येईल . त्याच प्रमाणे School Online /Offline Software ,School  Portal  वर HM Login उपलब्ध  आहे  तरी हे सुद्धा काम प्राधान्याने पूर्ण करावे . (शेवटची ता . ०७/१०/२०१६ )

  • शिष्यवृत्ती व इतर योजनांचे लाभार्थी विध्यार्थ्यांचे आधार कार्ड  हे  बँक  अकाऊंट सोबत सिडींग केले आवश्यक आहे . 


No comments:

Post a Comment